Surprise Me!

गुरुपुष्यामृताला कोणते पारायण मनोकामना पूर्ण करेल? Gurupushyamrut Yog 2022 | Gurucharitra Parayan

2022-07-27 2 Dailymotion

यंदा गुरुवार दिनांक ३० जून या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे. या दिवशी दीप अमावस्या देखील आहे. गुरुपुष्यामृताच्या दिवशी अनेक नागरिक गुरुचरित्र पारायण वाचतात. पण गुरुपुष्यामृताला कोणते पारायण मनोकामना पूर्ण करेल? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #Gurupushyamrutyog #vastutips #vastushastra
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा