Surprise Me!

Timepass 3: पालवीच्या भूमिकेसाठी हृताचीच निवड का केली? रवी जाधवांची मुलाखत | Sakal Media

2022-07-28 2 Dailymotion

Exclusive Interview with 'Timepass' director Ravi Jadhav

लोकांनी काय पाहावं हे ठरण्याचा त्यांना अधिकार आहे. आपण त्यांना जे आवडतं ते देण्याचे काम करायचे. माझ्या चित्रपटांमध्ये भाषा हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्याचे एक खास कारणही आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टींवर प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव दिलखुलासपणे बोलले. यासगळ्याला कारण होतं....टाईमपास 3. त्यानिमित्तानं त्यांच्याशी साधलेला खास संवाद...