Surprise Me!

"आदित्य ठाकरेंच्या सभेला मिळणाऱ्या प्रतिसादाला बघून बंडखोरांच्या पाया खालची वाळू सरकली"Sanjay Pawar

2022-08-04 4 Dailymotion

Aditya Thackeray Shiv Sanvad Yatra : महाराष्ट्रामध्ये शिवसंवाद यात्रेनिमित्त शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे दौऱ्यावरती आहेत. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याला महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून उत्तम असा प्रतिसाद मिळतो आहे. गावगावात त्यांचे स्वागत होत आहे, त्याचबरोबर सभेला शिवसैनिकांची गर्दी ही मोठ्या संख्येने होतेय. मात्र या सभा होत असताना पुण्यात राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर बंडखोरांच्या गटाने हा हल्ला आदित्य ठाकरे यांच्या शिवसैनिकांनीच केला असे म्हटले आहे. मात्र या सगळ्या प्रकरणावर कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी काय उत्तर दिले पहा..Durva dalvi news
#Adityathackeray #Shivsanvadyatra #Maharashtranews #Lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat