Surprise Me!

वास्तुशास्त्रानुसार केरसुणीसाठीचे नियम आर्थिक घडी कशी बसवतील? Vastushastra tips | Kersuni | Broom

2022-08-11 21 Dailymotion

वास्तूशास्त्राप्रमाणे आपल्या घरामध्ये कोणकोणत्या गोष्टी या असायल्या पाहिजेत त्याविषयी आपण संपूर्ण माहिती घेतो. आणि त्याप्रमाणे आपण आपल्या घराची रचना करतो. पण वास्तूशास्त्रानुसार घरामध्ये झाडू कुठे ठेवावी त्याबद्दल जर तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #broom #Kersuni #vastutips #vastushastratips
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा