Surprise Me!

"काँग्रेसची परिस्थिती पाहून दया येते," एकनाथ शिंदेंचं वक्तव्य

2022-08-26 1,071 Dailymotion

राज्यात विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपदी अनुक्रमे अजित पवार आणि शिवसेनेच्या अंबादास दानवेंची वर्णी लागली. यादरम्यान, आपल्याला विरोधीनेते निवडताना विश्वास घेतलं नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती, त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कविता करत काँग्रेस नेत्यांना टोला लगावला.

#EknathShinde #IndiraGandhi #Congress