गणरायाचे भक्त केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आहेत. काही देशांमध्ये मूळचे भारतीय असणारे नागरिक गणेशोत्सव साजरा करतात तर काही ठिकाणी परदेशी नागरिक सुद्धा बाप्पाच्या भक्तीत तल्लीन होऊन सणांचा आनंद लुटतात. अशाच एका देशाने बाप्पावरील श्रद्धेपोटी चक्क आपल्या देशाच्या चलनावर गणरायाला स्थान दिले आहे. विशेष म्हणजे या देशातील तब्ब्ल ८७.५ टक्के लोकसंख्या मुस्लिम धर्मिय आहे.
#Ganeshotsav2022 ##indonesia #currency #ganpati