Surprise Me!

"भाजपाचा संवेदनशील राजकारणाशी काडीमात्र संबंध नाही", सुषमा अंधारेंची टीका

2022-10-17 2 Dailymotion

राज ठाकरेंच्या पत्रानंतर भाजपाने अंधेरी पोटनिवडणुकीतून त्यांचा उमेदवार माघार घेत असल्याचं जाहीर केलं. यावरून शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी यांनी भाजपावर जोरदार टीका केली.