अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाने त्यांचे उमेदवार मुरजी पटेल यांना माघार घ्यायला लावली. या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.