Surprise Me!

75 हजार तरुणांना नोकऱ्या देणार! - Devendra Fadnavis

2022-10-22 225 Dailymotion

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० लाख तरुणांना रोजगार देण्याचा अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. ७५ हजार तरुणांना नोकरी देण्यात येणार आहे. येत्या आठवड्याभरात १८ हजार पोलिसांच्या भरतीचं जाहिरात देखील काढणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्या विभागांना निर्देश दिले आहेत. मोठ्या प्रमाणात तरुणाईला नोकर भरतीमध्ये प्राधान्य देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला जाणार आहे.

#DevendraFadnavis #NraendraModi #JobVacany #Unemployement #Jobs #Industries #Maharashtra #Youths #HWNews