Surprise Me!

सुरक्षतेच्या मुद्यावरून सुधीर मुनगंटीवार आणि संजय राऊत आमने-सामने

2022-11-23 71 Dailymotion

अति महत्त्वाच्या व्यक्तीची सिक्युरिटी हे रिव्हिव कमिटी ठरवत असते त्यात राज्य सरकारचा कोणताही संबंध नव्हता नसतो. त्यामुळे आता संजय राऊत ओरड करत आहे मात्र जेव्हा आमची सेक्युरिटी काढली तेव्हा हेच आम्हाला सामान्य ज्ञान देत होते. आता त्यांनी इतरांना सामान्य ज्ञान द्यावे असा खोचक टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लागावला

#SudhirMungantiwar #SanjayRaut #EknathShinde #DevendraFadnavis #BJP #AmitShah #NarendraModi #SupremeCourt #hwnewsmarathi