Surprise Me!

"औरंगजेबानं शिवरायांना रोखलं, तसंच शिंदेंना कुणीतरी रोखलं होतं"; मंगलप्रभात लोढांचं सूचक वक्तव्य

2022-11-30 5 Dailymotion

शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने आज किल्ले प्रतापगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या उपस्थित अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये प्रतापगडावरील भवानी मातेची पूजाही करण्यात येणार आहे.

#MangalprabhatLodha #Pratapgad #EknathShinde #ShivendrarajeBhosale #Satara #UdayanrajeBhosale #Fort #ShivpratapDin #ChhatrapatiShivajiMaharaj #BhagatSinghKoshyari #BJP #Maharashtra