Surprise Me!

पठाण चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शकांनी समोर येऊन त्यांची भूमिका मांडावी - राम कदम

2022-12-16 3 Dailymotion

पठाण फिल्मला देशभरातील साधू, संत, महात्मा यांच्याशिवाय सोशल मीडियावरदेखील अनेक हिंदू संघटना आणि अनेक लोक या चित्रपटाला विरोध करत आहेत.
पठाण फिल्मचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी समोर येऊन त्यांची भूमिका मांडायला हवी, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रवक्ते राम कदम यांनी दिली आहे.