Surprise Me!

Delhi Shocker: दिल्लीत कारने मुलीला फरफटत नेल्यामुळे मृत्यू, विवस्त्र सापडला मृत देह

2023-01-02 43 Dailymotion

दिल्लीतील सुलतानपुरी येथे काल 20 वर्षीय महिलेचा अपघातात मृत्यू झाला, वृत्तानुसार, मुलगी 12 किलोमीटरपर्यंत ओढले गेल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ