Surprise Me!

"स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे..."; अर्थसंकल्पावर अजित पवारांची खोचक टीका

2023-03-09 0 Dailymotion

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी राज्याचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. शेतकरी आणि महिलांसाठी विविध आणि महत्त्वपूर्ण घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या. मात्र हा अर्थसंकल्प चुनावी जुमला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. सरकारने आतापर्यंत ज्या घोषणा केल्या त्याचीच पुनरावृत्ती अर्थसंकल्पात झाल्याचं अजित पवार म्हणाले.