भारतीय हद्दीतील भागांचे नाव चीनने बदलले आहे.चिनी सरकारने रविवारी जाहीर केले की, अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावे मानकीकृत करणार आहेत. अरुणाचल प्रदेशाचा काही भाग दक्षिणेकडील तिबेटी प्रदेशात दाखविणाऱ्या नकाशासह 11 ठिकाणांची यादी जारी करताना, चीन ज्याचा उल्लेख झांगनान म्हणून करतो, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ