Good Friday 2023: येशूचे प्रेरणादायी विचार गुड फ्रायडेनिमित्त प्रियजनांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाठवा
2023-04-07 86 Dailymotion
जगभरात ख्रिस्ती बांधव गुड फ्रायडे (Good Friday) हा दिवस पाळतात. त्यांच्या धार्मिक धारणांनुसार गूड फ्रायडेच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त (Jesus Christ) यांना वधस्तंभावर ठेवले होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1