अभिनेता प्रसाद ओकला नुकताच मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याच्या या अचिव्हमेंटबाबत त्याची पत्नी मंजिरी खूप खुश आहे. हा आनंद व्यक्त करताना ती काय म्हणाली जाणून घेऊया या Interviewमध्ये.