Surprise Me!

गळ्यात टोमॅटो, टांगाही सजला, हा नवरदेव कुठे निघाला? Viral Video | Tomato Price Increase | SA3

2023-06-30 2 Dailymotion

Viral Video : Protests for increased prices of tomatoes टोमॅटोंनी सजलेला रथ, गळ्याट टोमॅटोची माळ, हातात टोमॅटो....तुम्हाला प्रश्न पडला असेल हा नवरदेव असा का निघालाय....तर ही लग्नाची वरात नाहीये. हा निषेध आहे टोमॅटोच्या वाढलेल्या दरांचा.. वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी पंजाबमधल्या बठिंडामध्ये विजयकुमार यांनी हे आंदोलन केलंय. त्यांनी हातात खेळण्यातली बंदुकही घेतली. महागाईविरोधात सरकारच्या कानापर्यंत सामान्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी त्यांनी हे आंदोलन केलंय.

#tomato #inflation #indianews

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat