Surprise Me!

बहिणाबाईंच्या स्मारकावरून रंगलं श्रेयवादाचं राजकारण!

2023-08-22 3 Dailymotion

ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठी जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या वतीने 12 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा झालीय. या विषयावरून राष्ट्रवादीचे माजीमंत्री गुलाबराव देवकर यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना कसं लक्ष्य केलंय? पाहा
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews