सत्ताधारी फेल अन् प्रशासनही हतबल, ना पुरेसे कर्मचारी ना सुविधा...आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर...कळवा रुग्णालयावर ताण, कल्याण डोंबिवलीकरांना धरावी लागतेय सायनची वाट.....#LokmatNews #KDMCNews #MaharashtraNews