Surprise Me!

अवघं जळगाव झालं 'श्रीराममय'..!

2024-01-22 11 Dailymotion

जळगाव शहरातील मुळजी जेठा महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर 15 हजार चौरस फूट आकारात प्रभू श्रीराम, राम मंदिर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भव्य रांगोळी साकारण्यात आलीय. माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे आणि राहुल सोनवणे यांच्या वतीने ही रांगोळी साकारण्यात आली आहे. दोन दिवस ती नागरिकांना पाहण्यासाठी खुली असेल.