Surprise Me!

Amitabh Bachchan, Katrina Kaif सह सेलिब्रिटींनी अयोध्येतील सोहळ्याचे फोटो केले शेअर

2024-01-23 14 Dailymotion

22 जानेवारीला अयोध्येत काल राम लल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला आहे. अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी या भव्य कार्यक्रमात सहभागी झाले होते, जाणून घ्या अधिक माहिती