Surprise Me!

"मविआमध्ये प्रत्येकाला मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेत" दरेकरांचा टोला

2024-06-17 2 Dailymotion

लोकसभेच्या निकालावरून पराभवाचे आत्मचिंतन केलं जाईल, महायुतीतील तिन्ही पक्षाने काम केलं का? हे तपासलं जाईल अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली.