Surprise Me!

"टकल्या बोलल्याने मी कोल्हापुरी हिसका दाखवून हेकण्या बोललो", बरगेचा पुन्हा सदावर्तेंवर हल्लाबोल

2024-09-09 6 Dailymotion

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात मुंबईत पार पडलेल्या बैठकीत कोल्हापूरचे महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेचे श्रीरंग बरगे यांनी कोल्हापुरात सोमवारी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या याविषयी प्रतिक्रिया दिली तसेच गुणरत्न सदावर्ते यांच्या वरती ही त्यांनी पुन्हा निशाणा साधला आहे.