Surprise Me!

"निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत असे दावे होत राहणार", मंत्री हसन मुश्रीफ

2024-09-27 1 Dailymotion

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची बैठक घेतली. तर मुश्रीफ यांनी महायुतीचा कोल्हापूर बालेकिल्ला कशा पद्धतीने आहे हे समजून जाईल अशी प्रतिक्रिया दिली आहे.