"राहुल गांधी कोल्हापुरात येताच आम्ही निदर्शने करणारच", मंत्री चंद्रकांत पाटील
2024-10-03 3 Dailymotion
कोल्हापुरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत आहेत. त्यांनी केलेल्या संविधान विरोधी वक्तव्यामुळे त्यांचा निषेध करणार अशी भूमिका राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे.