Surprise Me!

"राज्यातील योजना चालू ठेवण्यासाठी विकासकामांना ब्रेक?", मंत्री मुश्रीफांच्या वक्तव्याचा अर्थ काय?

2025-01-10 4 Dailymotion

कोल्हापुरात गोकुळ दूध संघ यांच्यावतीने खासदार आणि आमदार यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.