एकीकडे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित छावा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असताना दुसरीकडे विकिपीडियावर उपलब्ध असणारी संभाजीराजे यांच्यावरील माहिती ही चुकीची असल्याचे समोर आले आहे. त्यावरूनच आता राज्यभर संतापाची लाट उसळली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे.