नुसती डोकी मोजून आकडे समोर आणले, तर समाजांना न्याय मिळणार नाही, असे मत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य बी. एस. किल्लारीकर यांनी व्यक्त केले.