"पर्यटकांच्या आत्म्याला आता खऱ्या अर्थाने शांती मिळाली", डोंबिवलीतील पहलगाम हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबीयांनी मानले भारतीय लष्कराचे आभार!
2025-05-07 3 Dailymotion
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या डोंबिवली येथील पर्यटक हेमंत जोशी आणि अतुल मोने यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली आहे.