नितीन गडकरी यांच्या हस्ते स्वर्गीय पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या "देह वेचावा कारणी" या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे अनावरण करण्यात आले.