संधी काली या अशा, धुंदल्या दिशा दिशा... रंकाळा तलावाचे मनमोहक सौंदर्य...
2025-05-13 34 Dailymotion
कोल्हापुरातील सुप्रसिद्ध आणि पर्यटकांचे आवडते ठिकाण असणाऱ्या रंकाळा तलावाचे सौंदर्य अधिक खुललंय. हे सौंदर्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी तलावावर होताना पाहायला मिळतेय. #LokmatNews #MaharashtraNews #KolhapurNews #rankala