Surprise Me!

"महाराष्ट्र सरकार हाय हाय" मुंबईतील कोर्टाबाहेर रणजीत कासलेची घोषणाबाजी, न्यायालयीन कोठडीत रवानगी

2025-06-02 5 Dailymotion

बीडचा निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले (Ranjeet kasle) यानं मुंबईतील किल्ला कोर्टाबाहेर येताच 'इन्कलाब झिंदाबाद'चा नारा देत महाराष्ट्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.