आंब्याच्या फेकलेल्या कोयीतून नव्या रोपांचा जन्म; मेळघाटच्या पायथ्याशी चालते प्रक्रिया
2025-06-05 724 Dailymotion
आंब्याचं झाड म्हटलं की डोळ्यांसमोर उंच आणि टुमदार वृक्षाचं चित्र उभं राहतं. परंतु, आंब्यांच्या फेकलेल्या कोयीतून नव्या रोपांची निर्मिती कशी होते? ते पाहू...