शुभांशू शुक्ला अंतराळात जाणारे दुसरे भारतीय, 'एक्सियम-4 मिशन'अंतर्गत कोणते प्रयोग होणार? खगोल अभ्यासक डॉ. लीना बोकील यांनी दिली माहिती
2025-06-11 3 Dailymotion
शुभांशू शुक्ला हे अंतराळात जाणारे दुसरेच भारतीय असणार आहेत. ही मोहीम भारतासाठी खूपच महत्त्वाची असल्याचं खगोल अभ्यासक डॉ. लीना बोकील यांनी सांगितलं.