मोखाड्यामध्ये आरोग्य सेवा सरणावर…काळजावर दगड ठेवून मृत अर्भक पिशवीत टाकले
2025-06-14 4 Dailymotion
मोखाडामध्ये वेळेत रूग्णवाहिका न मिळाल्याने बाळाचा पोटात मृत्यू झाला आणि काळजावर दगड ठेवून मृत अर्भक पिशवीत टाकून ९० किलोमीटरचा प्रवास करत बाप गावी परतला. #LokmatNews #thanenews #newborn #Mokhada