बी जे मेडिकल कॉलेजच्या ज्या वसतीगृहावर विमान कोसळलं तिथं राहणाऱ्यांपैकी काहींचं नशिब बलवत्तर होतं म्हणून ते या दुर्घटनेतून बचावले.