बीडमधील दिव्यांग शेतकऱ्यानं आपल्या शेतात कागदी लिंबू उत्पादनाच्या प्रयोगातून लाखो रुपयाचं उत्पन्न घेतलं आहे. या शेतकऱ्याला आगामी काळात आणखी मिळवण्याची अपेक्षा आहे.