7/11 साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासावर सवाल उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयानं सर्व आरोपींची निर्दोष सुटका केलीय.