राजकारणी हे धर्माचं, जातीचं नाव घेतात. तेव्हा लोक सगळं विसरून जातात. हे खूप दुर्दैवी आहे, असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.