भीमाशंकर मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भक्तांनी गर्दी केली आहे. भाविकांच्या सोयीकरिता विविध ठिकाणांवरून एसटीनं ४६ बस सोडल्या आहेत.