शालेय विद्यार्थिनीच्या पोटातून डॉक्टरांनी ५०० ग्रॅम केसांचा गोळा काढला आहे. या मुलीला केस खाण्याचा आजार असल्याचं निदान झालं आहे.