आंध्र प्रदेशातील एका साई भक्तानं अनोखी कलाकृती तयार केली आहे. त्यानं बाजरी, ज्वारी, काळं तीळ अशा धान्यांचा वापर साईबाबांचं तेजस्वी रुप साकारलं आहे.