नर्मदा नदीच्या काठावरील लोकांना आरोग्य सेवा मिळावी, यासाठी बोटीच्या माध्यमातून तरंगता दवाखाना सुरू करण्यात आला. पण आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे बोट अॅम्बुलन्स धोक्यात सापडली होती.