अमरावती शहरात मेळघाट हाट याठिकाणी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित खादी महोत्सवाचं उद्घाटन केल्यावर खादीचं मॉडर्न रूप पाहून जिल्हाधिकारी आशिष येरेकर अगदी भारावून गेलेत.