रोहा आणि सुधागड तालुक्यातील प्रभावित गावांमध्ये ग्रामसभांद्वारे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. या ठरावांतून शासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.