रामोजी समूहाच्या स्टॉलने मुंबईत आयोजीत टीटीएफ प्रदर्शनात पर्यटक तसंच ट्रॅव्हल एजंटना भुरळ घातली. स्टॉलला बूथ डेकोरेशनचा पुरस्कारही मिळाला.