Surprise Me!

महाराष्ट्राची शौर्यपरंपरा आंतरराष्ट्रीय स्तरावर... जर्मनीचे नागरिक शिकत आहेत शिवरायांचा वारसा असलेले मर्दानी खेळ

2025-08-14 10 Dailymotion

शिवरायांचा वारसा असलेले मर्दानी खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले असून, जर्मनीतील लटोया वाईल्डनं प्रशिक्षण घेऊन जर्मनीत पहिली अधिकृत शाखाही सुरु केली आहे.