Surprise Me!

"स्वातंत्र्यदिनी सरकार लोकांचं खाण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतेय"- राज ठाकरे

2025-08-14 1 Dailymotion

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कबुतरखान्यावरून पोलिसांनी केलेली कथित एकतर्फी कारवाई आणि स्वातंत्र्यदिनाला मांसबंदीवरून सरकारवर टीका केली केली आहे. जाणून, घ्या सविस्तर माहिती