वॉरंटमध्ये भोसरीचे भाजपाचे आमदार महेश लांडगे, खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार बाळा भेगडे यांचा समावेश आहे.